Welcome

आम्ही MPSC (राज्यसेवा – C-SAT, PSI, STI, ASST), UPSC, STAFF SELECTION ,BANKING शिक्षक पात्रता परीक्षा TET & CET तसेच जिल्हा परिषदेतील ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य सेवक आणि शासनाच्या इतर सर्व विभागातील विविध पदे इ. विषयी मार्गदर्शन करतो. चालू घडामोडीसाठी विशेष मार्गदर्शन! या वेबसाईटवर विविध प्रकारच्या नोट्स, लेख, माशिके यांचे मार्ग दर्शन उपलब्ध आहे. जी राज्य आणि केंद्रीय पातळीवर स्पर्धा परीक्षांसाठी हिंदी  बरोबर मराठीतूनही मार्गदर्शन करते.

1 comment: