
महाराष्ट्र शासन, आरोग्य संचालनालय, वैद्यकीय महाविद्यालये आस्थापना,
जिल्हा परिषद व खाजगी क्षेत्रातील पदभरती सुधारित अभ्यासक्रमानुसार केली
जाते. त्या अभ्यासक्रमानुसार ‘ आरोग्य सेवक संपूर्ण मार्गदर्शक ’ या
पुस्तकाची मांडणी केलेली आहे. या पुस्तकात आरोग्य सेवा अनुषंगिक,
जिल्हापरिषद अनुषंगिक, महसूल व मुलकी प्रशासन, पंचायत राज, सामन्यज्ञान,
गणित, बुद्धिमापन, मराठी, इंग्लिश व मुलाखतीची तयारी या विभागांचा समावेश
केलेला आहे . सर्व जिल्ह्यांची संपूर्ण माहेती संक्षिप्त रुपात देलेली आहे,
प्रत्येक विभागात शेवटी दोन नमुना प्रश्नसंचही देणेत आलेले आहेत. सदर
पुस्तक आरोग्य पर्यवेक्षेक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ/सहायक, औषेध क्ष–किरण
तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ पदानाही उपयुक्त आहे.
No comments:
Post a Comment